Jl. Umalas 1 No.3, Kerobokan Kelod, Badung, Bali
श्री. दत्ता जगताप | संपर्क - ९८१९९१९९०७
contact@domain.com | support@domain.com
आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना 3 जानेवारी 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री. दत्तात्रय जगताप यांनी केली. या संस्थेचा मुख्य उद्देश निराधार मुलींना शिक्षण व मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आधार देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे.
सुरुवातीला फाउंडेशनची स्थापना सातारा जिल्ह्यातील लोणंद गावातून झाली. 2025 पर्यंत सातारा जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त शिक्षण संस्थांमध्ये 300 हून अधिक शाळांमध्ये आणि 3000 हून अधिक मुलींना मदत करण्यात आली आहे.
consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat duis in reprehenderit velit.
2030 पर्यंत महाराष्ट्रातील किमान दोन लाख मुलींना शिक्षण व मदतीच्या माध्यमातून सक्षम बनवण्याचे आशा फाउंडेशनचे ध्येय आहे.
Designed with ❤️ by Aasha Foundation Charitable Trust Team.